वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › १. संत नामदेव गाथा :- भाग १ › 144. संत महिमा

ब्रह्ममूर्ति संत जगी

🙏 4. संत नामदेव · ABH-083206 · अभंग क्र. ८४०

840.
ब्रह्ममूर्ति संत जगी अवतरले | उद्धरावया आले दीनजना ॥१॥
ब्रह्मादिक त्यांचे वंदिती पायवणी | नाम घे वदनी दोष जाती ॥२॥
हो का दुराचारी विषयी आसक्त | संतकृपे त्वरित उद्धरतो ॥३॥
अखंडित नामा त्याचा वास पाहे | निशिदिनी ध्यास सत्संगती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग