वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ३. संत नामदेव गाथा :- भाग ३ › 169. बाजारहाट

दामाशेठी म्हणे वेव्ह

🙏 4. संत नामदेव · ABH-082723 · अभंग क्र. १३०३

1303.
दामाशेठी म्हणे वेव्हार कोणासी | केला तो आम्हांसी सांग नाम्या ॥१॥
गणोबा नाईक नाम है जयाचे | सावकार साचे पुरातन ॥२॥
तयांचे दुकानी वेंचिले कापड आठांवारी तोड ऐवजासी ॥३॥
दामाशेठी म्हणे नामया सुजाणा | वेगी द्रव्य आणा जाऊनिया ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग