पूर्ण केला पूर्ण केल
1469.
पूर्ण केला पूर्ण केला ।
पूर्ण केला मनोरथ ॥१॥
घरा आले घरा आले ।
घरा आले कृपाळू ॥२॥
सांभाळिले सांभाळिले ।
सांभाळिले अनाथा ॥३॥
केला निळा केला निळा ।
केला निळा पावन ॥४॥
1469.
पूर्ण केला पूर्ण केला ।
पूर्ण केला मनोरथ ॥१॥
घरा आले घरा आले ।
घरा आले कृपाळू ॥२॥
सांभाळिले सांभाळिले ।
सांभाळिले अनाथा ॥३॥
केला निळा केला निळा ।
केला निळा पावन ॥४॥