वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 6. संत निळोबाराय › 1. संत निळोबाराय अभंग गाथा › २. संत निळोबा गाथा भाग २ › २२. हरी हा भक्तांच्या अंकित राहून त्यांचे कार्य किती प्रेमाने व दक्षतेने करतो

कळासलेती युगायुगी ।

🙏 6. संत निळोबाराय · ABH-089123 · अभंग क्र. १२०८

1208.
कळासलेती युगायुगी ।
नेणा शीणभाग अंगी ॥१॥
भक्ताचिये हाकसवे ।
क्षणे तेथेचि प्रगट व्हावे ॥२॥
निरसूनिया मोहमळ ।
पदी रक्षावे निश्चळ ॥३॥
निळा म्हणे यश कीर्ति ।
देउनी सुखाची संपत्ती ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग