वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › ४. संत नामदेव गाथा :- भाग ४ › 195. कली प्रभाव

पलंगी नारी बैसवूनी ।

🙏 4. संत नामदेव · ABH-082266 · अभंग क्र. १८४१

1841.
पलंगी नारी बैसवूनी । माये हाती वाहे पाणी ॥ १ ॥
ऐसा कलियुगी आचार । क्रियाभ्रष्ट झाले नर ॥ २ ॥
ख्रियेसी पाटावाची चाळी । माता शिवती सोंवळी ॥ ३ ॥
सख्रियेचा केवार वोढी । मातेसी म्हणे रांड वेडी ॥ ४ ॥
स्त्रीचे ऐकोनी उत्तर । सख्या बंधूस पाडी बेर ॥ ५ ॥
म्हणे विष्णुदास नामा । ऐसा कलियुगाचा महिमा ॥ ६ ॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग