त्यागुनी कर्म जाहला
2628.
त्यागुनी कर्म जाहला संन्यासी । ज्ञान ध्यान नाही मानसी ॥१॥
शिखा सूत्र त्यागून जाण । करी दंडासी ग्रहण ॥२॥
नित्य भिक्षा पुत्राघरीं । मठ बांधोनी राहे द्वारी ॥३॥
एका जनार्दनी संन्यास । वायांची नाश कायेचा ॥४॥