वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 16. संत जनाबाई › 1. संत जनाबाई गाथा 350 अभंग › 1. संत जनाबाई अभंग गाथा › 12. कृष्ण जन्म

वैकुंठीचा हरी । तान्

🙏 16. संत जनाबाई · ABH-073857 · अभंग क्र. २६२

262.
वैकुंठीचा हरी । तान्हा यशोदेच्या घरी ॥1॥
रांगतसे हा अंगणी । माथा जावळाची वेणी ॥2॥
पायी पैंजण आणि वाळे । हाती नवनीताचे गोळे ॥3॥
धन्य यशोदा ते माय । दासी जनी वंदी पाय ॥4॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग