वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 76. अद्वैत - अभंग २२७६ ते २५६६

साकर दिसे परि गोडी न

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086171 · अभंग क्र. २३५२

2352.
साकर दिसे परि गोडी न दिसे । ते काय त्यावेगळी असे ॥१॥
तैसा जनी आहे जनार्दन । तयांचें पहावया सांडीं अभिमान ॥२॥
कापुराअंगीं परिमळु गाढा । पाहता उघडा केवि दिसे ॥३॥
पाठपोट जैसे नाहींच सुवर्णा । एका जनार्दन यापरी जाणा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग