वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 109. देह - अभंग २८८७ ते ३०१२

पाहतो देखतो कानी जे

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-084971 · अभंग क्र. २९६७

2967.
पाहतो देखतो कानी जे ऐकतो । परी सदाचि पाहतो संसार मनी ॥१॥
मीनाचिये परी गुंतलासे जळीं । परी संसारा कवळी अधम तो ॥२॥
दानधर्म कांही न वेंचे आडका । रुक्यासाठीं थडका घेत असे ॥३॥
एका जनार्दनी संसारावेगळा । कैं मी गोपाळा होईल साचा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग