वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 4. संत नामदेव › 1. संत नामदेव अभंग गाथा › २. संत नामदेव गाथा :- भाग २ › 151. श्री ज्ञानेश्वर समाधी

निवृत्तीने बाहेर आणि

🙏 4. संत नामदेव · ABH-081733 · अभंग क्र. ११०३

1103.
निवृत्तीने बाहेर आणिले गोपाळा | घातियेली शिळा समाधीसी ॥१॥
सोपान मुक्ताई सांडिती शरीरा | म्हणती धरा धरा निवृत्तीसी ॥२॥
आणिकांची तेथे उद्विग्न ती मने | घालिताती सुमने समाधीसी ॥३॥
नामदेवे भावे केली असे पूजा | बापा ज्ञानराजा पुण्यपुरुषा ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग