वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 72. आत्मस्थिति - अभंग १९०१ ते २१३२

सद्गदित कंठ बाष्प पै

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-086594 · अभंग क्र. २०५३

2053.
सद्गदित कंठ बाष्प पै दाटत । जया भेटिलागीं हृदयें फुटत ॥१॥
तो देखिलावो तो देखिला । सबाह्म अभ्यंतरीं व्यापुनियां राहिला ॥२॥
सबराभरीत भरुनी पंढरीये उभा । सभोंवतीं दाटी संतांची शोभा ॥३॥
ऐसा लावण्य - पुतळा देखिला दृष्टी । एका जनार्दनी सुख न समय सृष्टी ॥४॥

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग