वारकरी रोजनिशी

वारकरी रोजनिशी

संतमांगल्य | संतवाणी | संतसाहित्य | वारकरी संस्कृती

⌕☰
मुख्यपृष्ठसंतग्रंथअभंगशोधऑडिओ
← सर्व अभंग← मागील अभंगपुढील अभंग →
← उजवीकडे स्वाईप : मागील अभंग   |   डावीकडे स्वाईप : पुढील अभंग →
वारकरी रोजनिशी › 5. संत एकनाथ महाराज › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 1. संत एकनाथ अभंग गाथा › 63. हरिपाठ - अभंग ११२० ते ११४४

हरिपाठ - अभंग ११२० त

🙏 5. संत एकनाथ महाराज · ABH-085360 · अभंग क्र. ११२०

1120.
हरिपाठ - अभंग ११२० ते ११४४
हरिपाठ अभंग १ ला

हरिचिया दासां दाही दिशा । भावे जैसा तैसा हरि एक ॥१॥
हरि मुखी गाता हरपली चिंता । त्या नाही मागुता जन्म घेणे ॥२॥
जन्म घेणे लागे वासनेच्या संगे । तेचि झाली अंगें हरिरुप ॥३॥
हरिरुप झाले जाणणे हरपले । नेणणे ते गेले हरीचें ठायी ॥४॥
हरिरुप ध्यानीं हरिरुप मनी । एका जनार्दनी हरी बोला ॥५॥
हरिपाठ अभंग २ रा

📖 वाचा
वारकरी रोजनिशी
संतवाणी • संतसाहित्य • अभंग • ग्रंथ

भक्ती • ज्ञान • वारकरी संस्कृती
⌂मुख्यपृष्ठ⌕शोध 📚ग्रंथ📿अभंग