सोपा मंत्र वाचे हरीह
906.
सोपा मंत्र वाचे हरीहरी म्हणा । तुटेल बंधना यमाचिया ॥१॥
न करी आळस हाचि उपदेश । येणे सावकाश तरती जगी ॥२॥
कलीमाजी सोपे रामनाम ध्यान । यापरतें साधना आन नाही ॥३॥
एका जनार्दनी न करी आळस । रामनाम घोष मुखें करी ॥४॥