सुखसागर आपण व्हावे ।
8.
सुखसागर आपण व्हावे । जग बोधे निववावे ॥१॥
बोधा करु नये अंतर । साधू नाहि आपपर ॥२॥
जीव जीवासी पै दयावा । मग करु नये हेवा ॥३॥
तरणोपाय चित्ती धरा । ताटी उघडा ज्ञानेश्वरा ॥४॥