आत्मत्वाचें ठायी सर्
2448.
आत्मत्वाचें ठायी सर्व एकाकार । नाही नारीनर भेद भिन्न ॥१॥
वर्णाश्रम धर्म ज्ञाति कुलगोत । एकाकारी होत आत्मतत्त्वीं ॥२॥
सदोदित पाहे सर्वाठायीं आहे । एकाजनार्दनी सोय धरी त्याची ॥३॥