संतचरणींचा महिमा । क
1505.
संतचरणींचा महिमा । कांही न कळे आगमा निगमां ॥१॥
ब्रह्मा घाले लोटांगण । विष्णु वंदितो आपण ॥२॥
शिव ध्यातो पायवणी । धन्य धन्य संतजनीं ॥३॥
तया संतांचा सांगात । एका जनार्दन निवांत ॥४॥