सार्थ पंचदशी मराठी सप्तमः परिच्छेदः- तृप्तिदीपः श्लोक १ ते २०

सार्थ पंचदशी सूची आत्मानं चेद्विजानीयादयमस्मीति पूरुषः ।किमिच्छन्कस्य कामाय शरीरमनुसंज्वरेत् ॥ १ ॥या श्रुतीचा अर्थ – हा आत्मा मी आहें असे आत्मज्ञान जीवास होईल तर इच्छेला विषय आणि इच्छेचे प्रयोजन ही दोन्हीही न राहिल्यामुळें तो शरीरास झालेलीं दुःखें आत्म्यास कधीही लावणार नाहीं. ॥ १ ॥ अस्याः श्रुतेरभिप्रायः सम्यगत्र विचार्यते ।जीवन्मुक्तस्य या तृप्तिः सा तेन विशदायते ॥ … Continue reading सार्थ पंचदशी मराठी सप्तमः परिच्छेदः- तृप्तिदीपः श्लोक १ ते २०