सार्थ पंचदशी मराठी सप्तमः परिच्छेदः- तृप्तिदीपः श्लोक १४१ ते १६०

सार्थ पंचदशी सूची एवमादिषु शास्त्रेषु दोषाः सम्यक् प्रपञ्चिताः ।विमृशन्ननिशं तानि कथं दुःखेषु मज्जति ॥ १४१ ॥इत्यादि वाक्यांनीं शास्त्राचे ठायीं जे दोष सांगितले आहेत, त्यांचे नित्य मनन करीत असल्यावर मनुष्य कसा बरे दुखांत पडेल ? ॥ १४१ ॥ क्षुधया पीड्यमानोऽपि न विषं ह्यत्तुमिच्छति ।मिष्टान्नध्वस्ततृड् जानन्नामूढस्तज्जिघत्सति ॥ १४२ ॥मनुष्य क्षुधेने व्याकुळ झाला म्हणून विष खाईल काय ? … Continue reading सार्थ पंचदशी मराठी सप्तमः परिच्छेदः- तृप्तिदीपः श्लोक १४१ ते १६०