सार्थ पंचदशी मराठी सप्तमः परिच्छेदः- तृप्तिदीपः श्लोक १२१ ते १४०

सार्थ पंचदशी सूची अप्यब्धिपानान्महतः सुमेरून्मूलनादपि ।अपि वन्ह्यशनात् साधो विषमश्चित्तनिग्रहः ॥ १२१ ॥एखाद्या वेळीं समुद्र प्राशन करतां येईल, मेरुपर्वत उपटून टाकतां येईल, व एकाद्या वेळीं अग्नि सुद्धां सेवन करतां येईल, पण चित्तनिग्रह असाध्य आहे असें वसिष्ठ, म्हणतात. ॥ १२१ ॥ कथनादौ न निर्बन्धः शृङ्खलाबद्धदेहवत् ।किन्त्वनन्तेतिहासाद्यैर्विनोदो नाट्यवद्धियः ॥ १२२ ॥परंतु कथनादिकांचा जो अभ्यास सांगितला, त्यामध्ये शृंखलाबद्ध देहाप्रमाणें … Continue reading सार्थ पंचदशी मराठी सप्तमः परिच्छेदः- तृप्तिदीपः श्लोक १२१ ते १४०