सार्थ पंचदशी मराठी सप्तमः परिच्छेदः- तृप्तिदीपः श्लोक ८१ ते १००

सार्थ पंचदशी सूची स्वतोऽपरोक्षजीवस्य ब्रह्मत्वमभिवांछतः ।नश्येत्सिद्धपरोक्षत्वमिति युक्तिर्महत्यहो ॥ ८१ ॥स्वत: जो अपरोक्ष जीव आहे आणि तोच ब्रह्म होऊं इच्छिल्याने त्याचे जे मूळचे अपरोक्षत्व तेही नाहींसें होतें ही कल्पना मोठीच म्हणावयाची ॥ ८१ ॥ वृद्धिमिष्टवतो मूलमपि नष्टमितीरितम् ।लौकिकं वचनं सार्थं सम्पन्नं त्वत्प्रसादतः ॥ ८२ ॥एकूण ” बुद्धिमिष्टवतो मूलमपि नष्टं” ही जी लोकांत म्हण आहे तिचे सार्थक्य … Continue reading सार्थ पंचदशी मराठी सप्तमः परिच्छेदः- तृप्तिदीपः श्लोक ८१ ते १००