सार्थ पंचदशी मराठी सप्तमः परिच्छेदः- तृप्तिदीपः श्लोक ६१ ते ८०

सार्थ पंचदशी सूची सदेवेत्यादिवाक्येन ब्रह्मसत्त्वं परोक्षतः ।गृहीत्वा तत्त्वमस्यादिवाक्याद्व्यक्तिं समुल्लिखेत् ॥ ६१ ॥त्याप्रमाणें “सदेव” इत्यादिक श्रुतिवाक्यानें ब्रह्म आहे असें परोक्षज्ञान झाल्यावर तत्त्वमस्यादि महावाक्यांचा विचारपर्वक अर्थ केला ते ब्रह्म मी आहें असा साक्षात्कार होईल. ॥ ६१ ॥ आदि मध्यावसानेषु स्वस्य ब्रह्मत्वधीरियम् ।नैव व्यभिचरेत्तस्मादापरोक्षं प्रतिष्ठितम् ॥ ६२ ॥दृष्टांताप्रमाणें येथेही महावाक्यापासन झालेले “मी ब्रह्म” असें जें ज्ञान त्याला आदि … Continue reading सार्थ पंचदशी मराठी सप्तमः परिच्छेदः- तृप्तिदीपः श्लोक ६१ ते ८०