सार्थ पंचदशी मराठी सप्तमः परिच्छेदः- तृप्तिदीपः श्लोक ४१ ते ६०

सार्थ पंचदशी सूची संसार्यहं विबुद्धोऽहं निःशोकस्तुष्ट इत्यपि ।जीवगा उत्तरावस्था भान्ति न ब्रह्मगा यदि ॥ ४१ ॥पण ब्रह्म अधिष्ठान आहे ही गोष्ट जरी सर्व अवस्थांस सारखी लागू आहे, तरी “मी संसारी” “मी ज्ञानी” “मी शोकरहित झालो” “मी तृप्ति पावलों ” अशा चार उत्तरावस्था जीवालचा आहेत असें दिसतें. त्या ब्रह्माला संभवत नाहींत. या पूर्वपक्षावर आमचें उत्तर असें … Continue reading सार्थ पंचदशी मराठी सप्तमः परिच्छेदः- तृप्तिदीपः श्लोक ४१ ते ६०