सार्थ पंचदशी मराठी सप्तमः परिच्छेदः- तृप्तिदीपः श्लोक २१ ते ४०

सार्थ पंचदशी सूची अयमित्यपरोक्षत्वमुच्यते चेत्तदुच्यताम् ।स्वयंप्रकाशचैतन्यमपरोक्षं सदा यतः ॥ २१ ॥ज्याप्रमाणे “हा घट” असें म्हणून घटाची प्रत्यक्षता दर्शविली जाते, त्याप्रमाणें “अयं अस्मि” यांतही “अयं” शब्दाचा अर्थ प्रत्यक्षतादर्शक आहे. अशी जर कोणाला शंका असेल तर तोही अर्थ आम्हास मान्यच आहे. कारण आ-त्मचैतन्य स्वयंप्रकाश असल्यामुळें तें भासण्यास इतर साधनाची गरजच नाहीं. ॥ २१ ॥ परोक्षमपरोक्षं च ज्ञानमज्ञानमित्यदः … Continue reading सार्थ पंचदशी मराठी सप्तमः परिच्छेदः- तृप्तिदीपः श्लोक २१ ते ४०