सार्थ पंचदशी मराठी सप्तमः परिच्छेदः- तृप्तिदीपः श्लोक २८१ ते २९८

सार्थ पंचदशी सूची आदावविद्यया चित्रैः स्वकार्यैर्जृम्भमाणया ।युद्ध्वा बोधोऽजयत्सोद्य सुदृढो बाध्यता कथम् ॥ २८१ ॥पूर्वीं अभ्यासकाळीं आपल्यापासून उत्पन्न झालेल्या नानाप्रकारच्या कार्याहीकरून विस्तार पावलेल्या अविद्येबरोबर लढाई करून बोधाला जय मिळून तो सुदृढ झाल्यावर त्याला तिजपासून कसची बाधा होणार आहे ? ॥ २८१ ॥ तिष्ठन्त्वज्ञानतत्कार्यशवबोधेन मारिताः ।न भीतिर्बोध सम्राजः कीर्तिः प्रत्युत तस्य तैः ॥ २८२ ॥आतां अज्ञान व … Continue reading सार्थ पंचदशी मराठी सप्तमः परिच्छेदः- तृप्तिदीपः श्लोक २८१ ते २९८