सार्थ पंचदशी मराठी सप्तमः परिच्छेदः- तृप्तिदीपः श्लोक २६१ ते २८०

सार्थ पंचदशी सूची विपर्यस्तो निदिध्यासेत्किं ध्यानमविपर्ययात् ।देहात्मत्वविपर्यासं न कदाचिद्‌भजाम्यहम् ॥ २६१ ॥ज्याला देहात्मबुद्धि वारंवार होते त्यानें निदिध्यास करावा. मला तसा विपर्यय मुळींच होत नाही, मग निदिध्यासाची खटपट तरी कशाला ? ॥ २६१ ॥ अहं मनुष्य इत्यादिव्यवहारो विनाऽप्यमुम् ।विपर्यासं चिराभ्यस्तवासनातोऽवकल्पते ॥ २६२ ॥आतां मी मनुष्य असा केव्हां केव्हां व्यवहार घडतो, परंतु तो विपर्यासामुळे नव्हे. त्याचें कारण … Continue reading सार्थ पंचदशी मराठी सप्तमः परिच्छेदः- तृप्तिदीपः श्लोक २६१ ते २८०