सार्थ पंचदशी मराठी सप्तमः परिच्छेदः- तृप्तिदीपः श्लोक २०१ ते २२०

सार्थ पंचदशी सूची भोक्ता स्वस्यैव भोगाय पतिजायादिमिच्छति ।एष लौकिकवृत्तान्तः श्रुत्या सम्यगनूदितः ॥ २०१ ॥अशा प्रकारचा भोक्ता पतिजायादि विषयांची जी इच्छा करितो ती केवळ आपल्या सुखाकरितां, अशी जी प्रसिद्धि आहे, तिचाच अनुवाद श्रुतीने केला. ॥ २०१ ॥ भोग्यानां भोक्तृशेषत्वान्मा भोग्येष्वनुरज्यताम् ।भोक्तर्येव प्रधानेऽतोऽनुरागं तं विधित्सति ॥ २०२ ॥असा अनुवाद करण्याचे कारण हेंच कीं, मनुष्याची विषयांवरील प्रीति जाऊन … Continue reading सार्थ पंचदशी मराठी सप्तमः परिच्छेदः- तृप्तिदीपः श्लोक २०१ ते २२०