सार्थ पंचदशी मराठी सप्तमः परिच्छेदः- तृप्तिदीपः श्लोक १८१ ते २००

सार्थ पंचदशी सूची यत्र त्वस्य जगत्स्वात्मा पश्येत्कस्तत्र केन किम् ।किं जिघ्रेत्किं वदेद्वेति श्रुतौ तु बहु घोषितम् ॥ १८१ ॥याजवर असा एक पूर्वपक्ष आहे कीं, ” यत्रत्वस्य जगत् स्वात्मा” या श्रुतीचा अर्थ असा आहे की ज्या मोक्षावस्थेच्याठायीं सर्व जग आपण होतो, तेथें कोणी कोणतें रूप पहावें ? कोणी कोणता गंध हुंगावा ? कोणीं कोणचा शब्द बोलावा … Continue reading सार्थ पंचदशी मराठी सप्तमः परिच्छेदः- तृप्तिदीपः श्लोक १८१ ते २००