सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक १ ते २०

सार्थ पंचदशी सूची या प्रकरणास ”चित्रदीप” असें नांव ठेवण्यांचे कारण हेंच की येथें आत्म्याच्या चार अवस्था चित्रपटाच्या दृष्टांताने चांगल्या स्पष्ट करून दाखविल्या आहेत. चित्रपट म्हणजे धुवट कापडावर खळ लावून त्याजवरून मनुष्य, पशु पक्षी, पर्वत, वृक्ष व नद्या वगैरे सृष्टीचे चित्र – काढून तयार केलेला एक नकाशा होय. यथा चित्रपटे दृष्टमवस्थानां चतुष्टयम् ।परमात्मनि विज्ञेयं तथावस्थाचतुष्टयम् ॥ … Continue reading सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक १ ते २०