सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक १८१ ते २००

सार्थ पंचदशी सूची एतस्य वा अक्षरस्य प्रशासन इति श्रुतिः ।अन्तः प्रविष्टः शास्तायं जनानामिति च श्रुतिः ॥ १८१ ॥ईश्वर आंत बाहेर सर्वत्र व्यापला आहे असें म्हणण्यास “एतस्य वा अक्षरस्य” व “अंतःप्रविष्टः शास्ता” अशा दोन श्रुति प्रमाण होत. ॥ १८१ ॥ जगद्योनिर्भवेदेष प्रभवाप्ययकृद्यतः ।आविर्भावतिरोभावावुत्पत्तिप्रलयौ मतौ ॥ १८२ ॥ह्याच्यापासून जगाची उत्पत्ति आणि नाश होतात. म्हणून जगद्योनि (जगाचे कारण) … Continue reading सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक १८१ ते २००