सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक १६१ ते १८०

सार्थ पंचदशी सूची अशेषप्राणिबुद्धीनां वासनास्तत्र संस्थिताः ।ताभिः क्रोडीकृतं सर्वं तेन सर्वज्ञ ईरितः ॥ १६१ ॥अखिल प्राण्यांच्या बुद्धिवासना त्याच्या ठायीं एकत्र झालेल्या आहेत, आणि त्या सर्व वासनांला हें सर्व जग विषय आहे म्हणून त्याला सर्वज्ञ म्हटलें. ॥ १६१ ॥ वासनानां परोक्षत्वात्सर्वज्ञत्वं न हीक्ष्यते ।सर्वबुद्धिषु तद्दृष्ट्वा वासनास्वनुमीयताम् ॥ १६२ ॥वासना परोक्ष आहेत म्हणून सर्वज्ञत्व अनुभवास येत नाहीं … Continue reading सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक १६१ ते १८०