सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक १४१ ते १६०

सार्थ पंचदशी सूची न निरूपयितुं शक्या विस्पष्टं भासते च या ।सा मायेतीन्द्रजालादौ लोकाः संप्रतिपेदिरे ॥ १४१ ॥स्पष्ट तर भासते आणि तेच कारण तर सांगतां येत नाहीं. तीच माया असें लोक म्हणतात, ती माया गारुडादिकांत सर्वांच्या दृष्टीस पडते. ॥ १४१ ॥ स्पष्टं भाति जगच्चेदमशक्यं तन्निरूपणम् ।मायामयं जगत्तस्मादीक्षस्वापक्षपाततः ॥ १४२ ॥हे लक्षण जगालाही कसें लागू पडते तें … Continue reading सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक १४१ ते १६०