सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक १०१ ते १२०

सार्थ पंचदशी सूची महतः परमव्यक्तमिति प्रकृतिरुच्यते ।श्रुताक्सङ्गता तद्वदसङ्गो हीत्यतः स्फुटा ॥ १०१ ॥“महतः परमव्यक्तं” हें प्रमाण प्रकृतीविषयी आणि “असंगोहि” हे प्रमाण पुरुषाविषयीं श्रुतीत आहे. ॥ १०१ ॥ चित्सन्निधौ प्रवृत्ताया प्रकृतेर्हि नियामकम् ।ईश्वरं ब्रुवते योगाः स जीवेभ्यः परः श्रुतः ॥ १०२ ॥चैतन्याजवळ प्रवृत्त झालेली जी प्रकृति तिचे नियमन करणारा जो त्यास योगी ईश्वर असें म्हणतात. तो … Continue reading सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक १०१ ते १२०