सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक ६१ ते १००

सार्थ पंचदशी सूची वालाग्रशतभागस्य शतधा कल्पितस्य च ।भागो जीवः स विज्ञेय इति चाहपरा श्रुतिः ॥ ८१ ॥दुसरी श्रुति असें सांगते कीं, बालाग्राच्या शंभराव्या हिश्शाच्या शंभराव्या हिश्शाएवढा जीव आहे असें समजावे. ॥ ८१ ॥ दिगम्बरा मध्यमत्वमाहुरापादमस्तकम् ।चैतन्यव्याप्तिसंदृष्टेरानखाग्रश्रुतेरपि ॥ ८२ ॥दिगंबरवादी आत्मा मध्यम असें म्हणतात. कारण चैतन्याची व्याप्ति आपादमस्तकपर्यंत आहे, व “आनखाग्रं प्रविष्टः” असें श्रुतिप्रमाणही आहे. ॥ … Continue reading सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक ६१ ते १००