सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक ४१ ते ६०

सार्थ पंचदशी सूची अहन्त्वाद्‌भिद्यतां स्वत्वं कूटस्थे तेन किं तव ।स्वयं शब्दार्थ एवैष कूटस्थ इति मे भवेत् ॥ ४१ ॥बरें, अहंपणा आणि स्वयंपणा यांमध्यें भेद ठरला; पणे त्याचा कूटस्थाशी काय संबंध ? तर येथें जो स्वयं शब्दाचा अर्थ तोच आमचा कूटस्थ. ॥ ४१ ॥ अन्यत्ववारकं स्वत्वमिति चेदन्यवारणम् ।कूटस्थस्यात्मतां वक्तुरिष्टमेव हि तद्‌भवेत् ॥ ४२ ॥आता कोणी म्हणेल, … Continue reading सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक ४१ ते ६०