सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक २१ ते ४०

सार्थ पंचदशी सूची मेघांशरूपमुदकं तुषाराकारसंस्थितम् ।तत्र स्वप्रतिबिम्बोऽयं नीरत्वादनुमीयते ॥ २१ ॥हे जे आकाशाचे चार प्रकार सांगितले त्यापैकी पहिले तीन तर स्पष्ट समजण्याजोगे आहेत. परंतु चवथे जें अभ्राकाश तें कसें समजावे ? कारण, जेथे मुळीं पाण्याचेच ज्ञान होण्याची पंचाईत, तेथें त्यांतील प्रतिबिंब कोठनू समजणार ? असें कोणी म्हणेल तर त्याविषयीची समजूत अशी – मेघ ही केवळ … Continue reading सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक २१ ते ४०