सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक २६१ ते २९०

सार्थ पंचदशी सूची अहङ्कारचिदात्मानवेएकीकृत्याविवेकतः ।इदं मे स्यादिदं मे स्यादितीच्छाः कामशब्दिताः ॥ २६१ ॥अहंकार आणि चिदात्मा या दोहोंचे एकीकरण करून अविवेकाने हें मला असावें, हे मला असावें अशा ज्या इच्छा होतात त्यांसच काम असें म्हणतात. ॥ २६१ ॥ अप्रवेश्य चिदात्मानं पृथक्पश्यन्नहङ्कृतिम् ।इच्छस्तु कोटिवस्तूनि न बाधो ग्रन्थिभेदतः ॥ २६२ ॥अहंकाराचा संग चिदात्म्याला न लावतां अहंकारास पृथक् पाहिलें … Continue reading सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक २६१ ते २९०