सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः २४१ ते २६०

सार्थ पंचदशी सूची ज्ञानीनां विपरीतोऽस्मान्निश्चयः सम्यगीक्ष्यते ।स्वस्वनिश्चयतो बद्धो मुक्तोऽहं वेति मन्यते ॥ २४१ ॥हा जो अज्ञानी लोकांचा निश्चय सांगितला, त्याच्या उलट ज्ञान्यांचा निश्चय स्पष्ट दिसून येतो. ज्ञानी आणि अज्ञानी हे दोघेही आपापल्या निश्चयांप्रमाणें मी मुक्त आणि मी बद्ध असें मानतात. ॥ २४१ ॥ नाद्वैतमपरोक्षं चेन्न चिद्रूपेण भासनात् ।अशेषेण न भातं चेद्द्वैतं किं भासतेऽखिलम् ॥ २४२ … Continue reading सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः २४१ ते २६०