सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक २०१ ते २२०

सार्थ पंचदशी सूची प्रत्यूषे वा प्रदोषे वा मग्नो मन्दे तमस्ययम् ।लोको भाति यथा तद्वदस्पष्टं जगदीक्ष्यते ॥ २०१ ॥पहांटेस अथवा सायंकाळी मंद अंधकारांत जग जसे अस्पष्ट भासते तसेंच हिरण्यगर्भावस्थेमध्यें भासते. ॥ २०१ ॥ सर्वतो लाञ्छितो मस्या यथा स्याद्घट्टितः पटः ।सूक्ष्माकारैस्तथेशस्य वपुः सर्वत्र लाञ्छितम् ॥ २०२ ॥ज्याप्रमाणें खळ दिलेला पट मषीने आसलेला सर्वत्र असतो, त्याप्रमाणें ईश्वराचे शरीर … Continue reading सार्थ पंचदशी मराठी षष्ठः परिच्छेदः- चित्रदीपः श्लोक २०१ ते २२०