सार्थ पंचदशी मराठी प्रथमः परिच्छेदः -तत्त्वविवेकः श्लोक ४१ ते ६५

सार्थ पंचदशी सूची सुषुप्त्यभाने भानं तु समाधावात्मनोऽन्वयः ।व्यतिरेकस्त्वात्मभाने सुषुप्त्यनवभासनम् ॥ ४१ ॥याप्रमाणें स्थूल व सूक्ष्म या दोन शरीरांच्या विवेचनानें अन्नमयापासून विज्ञानमयापर्यंत चार कोशांचे विवेचन झालें. आतां आनंदमय कोशरूप जें कारणशरीर त्याचे विवेचनाचा विचार करूं. समाधीत सुषुप्तीचें अभान असून आत्म्याचे भान आहे. म्हणून येथें कारणशरीराचा व्यतिरेक आणि आत्म्याचा अन्वय आहे. याकरितां आत्मा नित्य आणि कारणशरीर (आनंदमय … Continue reading सार्थ पंचदशी मराठी प्रथमः परिच्छेदः -तत्त्वविवेकः श्लोक ४१ ते ६५