सार्थ पंचदशी मराठी प्रथमः परिच्छेदः -तत्त्वविवेकः श्लोक २१ ते ४०

सार्थ पंचदशी सूची रजोंऽशैः पञ्चभिस्तेषां क्रमात्कर्मेन्द्रियाणि तु ।वाक्पाणिपादपायूपस्थाभिधानानि जज्ञिरे ॥ २१ ॥पंचभूतांच्या सत्त्वांशांनीं जशीं ज्ञानेंद्रियें बनलीं. तशींच आकाशापासून पृथ्वीपर्यंत प्रत्येक भूतांच्या रजोंशापासून क्रमानें वाणी, हस्त, पाद, गुद आणि उपस्थ हीं कर्मेद्रियें बनली ॥२१॥ तैः सर्वैः सहितैः प्राणो वृत्तिभेदात्स पञ्चधा ।प्राणोऽपानः समानश्चोदानव्यानौ च ते पुनः ॥ २२ ॥आणि सर्वांच्या सत्त्वांशाच्या मिश्रणानें जसें अंतःकरण बनलें तसाच सर्वांच्या … Continue reading सार्थ पंचदशी मराठी प्रथमः परिच्छेदः -तत्त्वविवेकः श्लोक २१ ते ४०