सार्थ पंचदशी मराठी नवमः परिच्छेदः- ध्यानदीपः श्लोक १ ते २०

सार्थ पंचदशी सूची संवादिभ्रमवद्ब्रह्मतत्त्वोपास्त्यापि मुच्यते ।उत्तरे तापनियेऽतः श्रुतोपास्तिरनेकधा ॥ १ ॥गुरु – एथपर्यत मागील सर्व प्रकरणांत ज्ञान म्हणने काय, तें महावाक्यापासून कसें प्राप्त होतें व त्यापासून मुक्तीची सिद्धि कशी होते, याजविषयीं बरेंच प्रतिपादन केले. आतां या प्रकरणी मुमुक्षूस बुद्धिमांद्यादि प्रतिबंधामुळें ज्ञान न झाल्यास त्यानें तें होण्याविषयी कोणचें साधन करावे, हे आम्ही सांगणार. ते साधन खालीं … Continue reading सार्थ पंचदशी मराठी नवमः परिच्छेदः- ध्यानदीपः श्लोक १ ते २०