सार्थ पंचदशी मराठी नवमः परिच्छेदः- ध्यानदीपः श्लोक १२१ ते १४०

सार्थ पंचदशी सूची पामराणां व्यवहृतेर्वरं कर्माद्यनुष्ठितिः ।ततोऽपि सगुणोपास्तिर्निर्गुणोपासनं ततः ॥ १२१ ॥एकापेक्षा एक श्रेष्ठ आहेच आहे, अडाण्याच्या व्यवहारापेक्षां कर्मानुष्ठान बरें. त्याहीपेक्षां सगुणोपासना बरी, त्याहीपेक्षा निर्गुण उपासना श्रेष्ठ. ॥ १२१ ॥ यावद्विज्ञानसामीप्यं तावच्छ्रैष्ठ्यं विवर्धते ।ब्रह्मज्ञानाय ते साक्षान्निर्गुणोपासनं शनैः ॥ १२२ ॥याप्रमाणे ब्रह्मसाक्षात्कारापर्यंत एकावर एक अशा ह्या पायऱ्या आहेत. तुझी निर्गुण उपासना चांगली दृढ झाली म्हणजे त्यापासून … Continue reading सार्थ पंचदशी मराठी नवमः परिच्छेदः- ध्यानदीपः श्लोक १२१ ते १४०