सार्थ पंचदशी मराठी नवमः परिच्छेदः- ध्यानदीपः श्लोक १०१ ते १२०

वर्णाश्रमादयो देहे मायया परिकल्पिताः ।नात्मनो बोधरूपस्येत्येवं तस्य विनिश्चयः ॥ १०१ ॥कारण ज्याला मी अमुक वर्णातला, मी अमुक आश्रमी, मी तरुण, मी वृद्ध, असा अभिमान, त्यालाच काय ते विधिनिषेध.पण तत्त्ववेत्त्याचा तर असा निश्चय असतो कीं, हे वर्णाभश्रमादिक देहाचे ठायीं मायेने कल्पित केले आहेत. त्याचा संपर्क बोधरूप आत्म्याला मुळीच लागत नाहीं. ॥ १००-१०१ ॥ समाधिमथ कर्माणि मा … Continue reading सार्थ पंचदशी मराठी नवमः परिच्छेदः- ध्यानदीपः श्लोक १०१ ते १२०