सार्थ पंचदशी मराठी नवमः परिच्छेदः- ध्यानदीपः श्लोक ८१ ते १००

सार्थ पंचदशी सूची वेदाध्यायी ह्यप्रमत्तोऽधीते स्वप्नेऽपि वासितः ।जपिता तु जपत्येव तथा ध्यातापि वासयेत् ॥ ८१ ॥ज्याप्रमाणें वेदाचे अध्ययन करणारा किंवा जप करणारा सदा सर्वदा त्यांतच गढून जाऊन स्वप्नांत सुद्धा आपला अभ्यास करतो, त्याप्रमाणें ब्रह्मोपासकानेंही त्यांतच सदा सर्वदा असावे. ॥ ८१ ॥ विरोधिप्रत्ययं त्यक्त्वा नैरन्तर्येण भावयन् ।लभते वासनावेशात्स्वप्नादावपि भावनाम् ॥ ८२ ॥शि० -स्वप्रांत देखील ती भावना … Continue reading सार्थ पंचदशी मराठी नवमः परिच्छेदः- ध्यानदीपः श्लोक ८१ ते १००