सार्थ पंचदशी मराठी नवमः परिच्छेदः- ध्यानदीपः श्लोक ६१ ते ८०

सार्थ पंचदशी सूची अवास्तवी वेद्यता चेदुपास्यत्वं तथा न किम् ।वृत्तिव्याप्तिर्वेद्यता चेदुपास्यत्वेऽपि तत्समम् ॥ ६१ ॥शि० -ब्रह्माची वेद्यता कांहीं खरी नव्हे. गु० ब्रह्माची उपास्यता तरी कुठे आम्ही खरी म्हणतो. शि० – ज्ञान होण्यास वृत्तीची व्याप्ति लागते. गु० -उपासनेला ही शब्दबलाने वृत्तीची व्याप्ति लागते. ॥ ६१ ॥ का ते भक्तिरुपास्तौ चेत्कस्ते द्वेषस्तदीरय ।मानाभावो न वाच्योऽस्यां बहुश्रुतिषु दर्शनात् … Continue reading सार्थ पंचदशी मराठी नवमः परिच्छेदः- ध्यानदीपः श्लोक ६१ ते ८०