सार्थ पंचदशी मराठी नवमः परिच्छेदः- ध्यानदीपः श्लोक ४१ ते ६०

सार्थ पंचदशी सूची अतीतेनापि महिषीस्नेहेन प्रतिबन्धतः ।भिक्षुस्तत्त्वं न वेदेति गाथा लोके प्रगीयते ॥ ४१ ॥भूत प्रतिबंधाचें उदाहरण तेथें असें दिलें आहे कीं, कोणी एक मनुष्याची आपल्या म्हशीवर फार प्रीति होती. पुढे त्यानें संन्यास घेतला. वेदांत श्रवणाचे वेळीं ती म्हैस वरचेवर त्याचे डोळ्यांपुढें उभी राहत असे. त्यामुळे तत्त्वविचारास अडथळा येऊन त्याची समजूत चांगली पडेना. ॥ ४१ … Continue reading सार्थ पंचदशी मराठी नवमः परिच्छेदः- ध्यानदीपः श्लोक ४१ ते ६०