सार्थ पंचदशी मराठी नवमः परिच्छेदः- ध्यानदीपः श्लोक २१ ते ४०

सार्थ पंचदशी सूची देहाद्यात्मत्वविभ्रान्तौ जागृत्यां न हठात्पुमान् ।ब्रह्मात्मत्वेन विज्ञातुं क्षमते मन्दधीत्वतः ॥ २१ ॥गुरु – जरी शास्त्राचे ठायीं महावाक्यांनीं ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होण्याजोगें वर्णन केलें आहे, तरी त्याचा अर्थ मूढास समजत नाहीं. कारण कीं, देहादिकाला मी म्हणणें अशी जी भ्रांति ती सतत असल्यामुळें पुरुषास मी ब्रह्म आहें असें ज्ञान मंदबुद्धीमुळें होत नाहीं. ॥ २१ ॥ … Continue reading सार्थ पंचदशी मराठी नवमः परिच्छेदः- ध्यानदीपः श्लोक २१ ते ४०