सार्थ पंचदशी मराठी द्वितीयःपरिच्छेदः -भूतविवेकः श्लोक १०१ ते १०९

सार्थ पंचदशी सूची अवज्ञातं सदद्वैतं निःशंकैरन्यवादिभिः ।एवं का क्षतिर्रस्माकं तद्द्वैतमवजानताम् ॥ १०१ ॥आम्ही येथें केवळ व्यावहारिक भेदाचा मात्र निरास करतों. इतर वाद्यांनीं जर आमच्या सद्‌रूप अद्वैत ब्रह्माची निशंकपणें अवज्ञा केली तर आम्हांलाही त्यांच्या द्वैताचा अनादर करण्यास कोणाची भीति आहे ? ॥१०१॥ द्वैतावज्ञा सुस्थिता चेदद्वैता धीः स्थिरा भवेत् ।स्थैर्ये तस्याः पुमानेष जीवन्मुक्त इतीर्यते ॥ १०२ ॥त्यांच्या … Continue reading सार्थ पंचदशी मराठी द्वितीयःपरिच्छेदः -भूतविवेकः श्लोक १०१ ते १०९