सार्थ पंचदशी मराठी द्वितीयःपरिच्छेदः -भूतविवेकः श्लोक ८१ ते १००

सार्थ पंचदशी सूची सतोऽनुवृत्तिः सर्वत्र व्योम्नो नेति पुरोदितम् ।व्योमानुवृत्तिरधुना कथं नव्याहतं वचः ॥ ८१ ॥पूर्वी असें सांगितलें आहे की, सताची जशी सर्वत्र अनुवृत्ति आहे, तशी आकाशाची नाहीं. पण आतां आकाशाची व्याप्ति वायूमध्यें दाखवितां; तेव्हां पूर्वोत्तर विरोध येतो, अशी कोणी शंका घेईल, ॥८१॥ छिद्रानुवृत्तिर्नेतीति पूर्वोक्तिरधुना त्वियम् ।शब्दानुवृत्तिरेवोक्ता वचसो व्याहतिः कुतः ॥ ८२ ॥तर त्याचें समाधान हेंच … Continue reading सार्थ पंचदशी मराठी द्वितीयःपरिच्छेदः -भूतविवेकः श्लोक ८१ ते १००