सार्थ पंचदशी मराठी द्वितीयःपरिच्छेदः -भूतविवेकः श्लोक ६१ ते ८०

सार्थ पंचदशी सूची आद्यो विकार आकाशः सोऽवकाशस्वभावान् ।आकाशोऽस्तीति सत्तत्त्वमाकाशेऽप्यनुगच्छति ॥ ६० ॥सद्‌वस्तूवरील पहिला विकार आकाश होय. त्याचें मुख्य स्वरूप अवकाश. ‘आकाश आहे’ या वाक्यावरून आहेपणा आकाशाचे ठायीं व्यापून आहे असे होतें. ॥६०॥ एकस्वभावं सत्तत्त्वमाकाशो द्विस्वभावकः ।नावकाशः सति व्योम्नि स चैषोऽपि द्वयं स्थितम् ॥ ६१ ॥आहेपणांत अवकाश नाहीं. केवळ अस्तित्वाचा एकच स्वभाव आहे. परंतु आकाशाचे ठायी … Continue reading सार्थ पंचदशी मराठी द्वितीयःपरिच्छेदः -भूतविवेकः श्लोक ६१ ते ८०